Tuesday, June 24, 2008

शहर की इस दौड में दौड के करना क्या है?

शहर की इस दौड में दौड के करना क्या है?
अगर यही जीना हैं दोस्तों... तो फिर मरना क्या हैं?
पहली बारिश में ट्रेन लेट होने की फ़िकर हैं......
भूल गये भींगते हुए टहलना क्या हैं.......
सीरियल के सारे किरदारो के हाल हैं मालुम......
पर माँ का हाल पूछ्ने की फ़ुरसत कहाँ हैं!!!!!!
अब रेत पर नंगे पैर टहलते क्यों नहीं........
१०८ चैनल हैं पर दिल बहलते क्यों नहीं!!!!!!!
इंटरनेट पे सारी दुनिया से तो टच में हैं.......
लेकिन पडोस में कौन रहता हैं जानते तक नहीं!!!!
मोबाईल, लैंडलाईन सब की भरमार हैं.........
लेकिन ज़िगरी दोस्त तक पहुंचे ऐसे तार कहाँ हैं!!!!
कब डूबते हुए सूरज को देखा था याद हैं??????
कब जाना था वो शाम का गुजरना क्या हैं!!!!!!!
तो दोस्तो इस शहर की दौड में दौड के करना क्या हैं??????
अगर यही जीना हैं तो फिर मरना क्या हैं!!!!!!!! CTRL+C,CTRL-v

Saturday, May 17, 2008

'नसताना'ही का असते ती?...

इतकी सुंदर का दिसते ती?
मनात माझ्या का ठसते ती?...

विचारता मी, टाळे उत्तर--
आणि खळाळुन का हसते ती?...

मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ती?...

मिटता डोळे समोर दिसते
आणि उघडता का नसते ती?...

भेटत नाही कधी तिला मी
तरी खुशाली का पुसते ती?...

कसे वागणे 'अजब' तिचे हे?
'नसताना'ही का असते ती?... CTRL+C,CTRL-v

touch kar gaya...

मिटले न डोळे आता, हरवून सांज गेली...
कोवळ्या मनास लाडे, स्पर्शून सांज गेली...

हरवलो आज पुन्हा मी, पलटून काळाची पाने...
हसवून फ़सवे मला ती, चिडवून सांज गेली...

एकांती खोलित माझ्या, पकडले का मी कवडसे...
जाळून उन्हात मजला, सावलित सांज गेली...

पडलेत फिकेहि आता, रंग तुझ्या स्मरणाचे...
बेरंग करून मजला, रंगून सांज गेली...

उजाडेल सुर्य उद्याहि, हे खेळ असे क्षणाचे...
पुसून कोरी पाटी, शिकवून सांज गेली... Ctrl+C,CTRL-V

Wednesday, February 13, 2008

college days.. poet unknown

कँटीन मधला चहा आणि चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हाउधारीचचं खातं राव !
कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून आणि
पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबतजुनं झाड भरायचं.
अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदालाफ़क्त सलाम करायचा उरला !!
पुन्हा नविन रस्तापुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती CTRL+C,CTRL+V

Wednesday, January 23, 2008

Inspirational Quotes

क्षण गेलेले कधीच येणार नाहीत परतून,मात्र आठवणी त्यांच्या राहतील सदैव मनात घर करून ..
आनंदाचे क्षण काही, काही क्षण दुःखाचे ..दूर जाताच आठवती क्षण सारे सोबती


क्या हार में, क्या जीत में
किंचित नही भयभीत मैं,
संघर्ष पथ पर जो भी मिला
ये भी सही , वो भी सही।

Wednesday, May 9, 2007

hi to all readers, thinkers, bloggers

this is my first blog.. I hope that my ideas,views would come on regular basis in this media.
though it is late start to pen down my thoughts... better late than never..